¡Sorpréndeme!

Suhas Paranjape's Interview | नवीन घरातलं बाप्पाचं आगमन | Maharashtrachi Hasyajtra | Sony Marathi

2021-09-13 12 Dailymotion

अभिनेत्री सुहास परांजपे यांच्या घरी दीड दिवसाच्या बाप्पाचं आगमन झालं आहे. त्यांनी नवीन घर घेतल्यावर यावर्षी पहिल्यांदाच बाप्पा त्यांच्या घरी आल्याने काय भावना आहेत, कशी केलीये तयारी हे सगळं जाणून घेऊया या गणपती स्पेशल मुलाखतीमध्ये.